Transcript · Marathi → English

Marathi → English transcript

There is no need to take it

so seriously.

This is Mumbai itself.

And all these

people who are

jumping around,

I want to tell them,

It is BJP’s

Ram Naik who

turned Bombay

into Mumbai.

Not you.

You gave support,

but after fighting this whole battle,

the one who made all the Assembly and Lok Sabha laws,

that is Rambhau Naik.

Keep this in mind.

And second,

what Annamalai was saying was that this is an international city, that is true.

By that he did not mean that it is not Maharashtra’s.

Nor did he intend to say it is not Maharashtra’s.

Now if some person who does not know Hindi tries to speak

Hindi, from that,

as if now Annamalai has become the Prime Minister.

He said“ rasmalai” instead.

Yes, that is fine.

Anyone can call anyone anything.

He speaks in an entertaining way, because of that there is not much…

It means you are supposed to enjoy it,

not take it too seriously.

End of transcript · 166 words · machine translated

Original transcript (Marathi)

ते इतकं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही. हे मुंबईच आहे. हे मुंबईच आहे. आणि हे जे उड्या मारणारे सगळे लोक आहेत, आणि हे जे उड्या मारणारे सगळे लोक आहेत,

यांना मी सांगू इच्छितो, यांना मी सांगू इच्छितो, बॉम्बेचं मुंबई करणारे भाजपचे राम नाईक आहेत. बॉम्बेचं मुंबई करणारे भाजपचे राम नाईक आहेत. तुम्ही नाही आहे.

तुम्ही नाही आहे. तुमचा सपोर्ट होता, पण याची सगळी लढाई लढून, विधानसभा आणि लोकसभेचे सगळे कायदे करणारे, हे रामभाऊ नाईक आहेत.

हे लक्षात ठेवा. आणि दुसरं, अण्णामलईंचं म्हणणं असं होतं की हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, ते खरं आहे. याचा अर्थ ते काय महाराष्ट्राचं नाही असा त्याचा अर्थ नव्हता. किंवा महाराष्ट्राचं नाही असं त्यांना म्हणायचं नव्हतं.

आता एखादा व्यक्ती ज्याला हिंदी येत नाही, त्यातनं जणू काही आता अण्णामलई म्हणजे पंतप्रधानच. त्यातनं जणू काही आता अण्णामलई म्हणजे पंतप्रधानच. ते बोलले रसमलाई आहे तो. हा, ते ठीक आहे.

ते काय कोणी कोणाला काही म्हणू शकतं. तसं ते एंटरटेनिंग बोलतात, त्याच्यामुळे त्याला काही फार... म्हणजे मजा घ्यायची असते त्याची, फार गांभीर्याने नसतं.

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Read any video in your language

Paste a link from X, TikTok, YouTube or Instagram. You get a page like this one.