Transcript · Marathi → English

Marathi → English transcript

Are this father's tears in his eyes fake? Is it fake that this father is crying?

हा बाप रडतोय हा खोटा आहे का?

Is it fake that this father is crying?

Is it fake that that father is crying, girl? Tell me, girl, what is this

सांग मला पोरी, काय या बापाची चूक आहे?

father's fault? What is this father's fault? Hey, you useless bastard,

was it this father's fault that he poured his heart out on you?

I wear one shirt a year, but every month I…

Every month I buy you clothes to wear,

Hey, are you going to make this father stand in the police station?

And go off with that bastard dog after getting your mehendi done? Hey, listen,

hey girl, tell me, tell me. Can't you see this father? Hey, can't you see him?

हा बाप तुला दिसत नाही का ग?

Come on, all you girls, bow at your father's feet. Come on, bow your head, bow,

चाल डोकं टेकव, टेकव, तुला दाखवतो देव आज, टेकव, टेकव.

हे बघ, तुझा देव आहे बघ. ए, सगळ्या चुका आपल्या लेकराच्या...

He takes them into his heart and holds us in his embrace,

only this one living being. Whose name is Father. Take this father to the

police station. Strip it bare, expose it all. Hang your father's rags on the gate,

बापाची लक्तरं टांगा वेशीवर नालायकांनो, टांगा.

And today if Maharashtra, if the country steps out,

Hey, get lost, you dog,

तू कितीही माझ्यावरती टीका कर.

Those daughters of my nation are my daughters, that is Chhatrapati’s command.

Hey girls, tell me,

कुठल्या कुत्र्याला बळी पडायचं नाही पोरी.

dog, girls. Do not fall prey to any dog, understand.

Look, Mahesh is standing behind you like a father. Our Arjun sir is standing

हे आमचे अर्जुन सर तुझ्या पाठीशी उभे आहेत.

behind you. This whole uniform is standing behind you. If some dog comes along,

you have the strength in you to step on his throat. Mistakes may have happened,

झाल्या असतील चुका, होऊ द्यात. पण सगळ्या चुका तुला माफ.

Come on, all the boys and girls have to raise their right hand.

Raise your right hand up, come on, raise your right hand up.

keep it on your head.

Now give just one minute for your father. Come on, close your eyes. Close your eyes,

close your eyes. Close your eyes. Closed them? Now bring your father

झाकलेस? आणि आण आता बापाला डोळ्यासमोर.

before your eyes. The father you had when you were one year old…

The one you used to hug so tightly,

आला? तुला बाप नाही, मी तुझा बाप आहे.

The teachers who teach you are your fathers. That Mahesh is your father.

Our Arjun Sir, our administration, this entire administration, the uniformed ones…

All of them are there for you. Come on, bring him before your eyes.

Has your father appeared? Give him a hug, boy, hug your father.

And tell your father,“ Dad,

“ I will never take intoxicants, Dad.

“ Like the sacrifice of Bhagat Singh, Dad. Girl, tell your father, Dad…”

I care about you so much. I love you, Papa. I love you, Papa. Papa,

I love you very much. Now I will not cry, Papa, now I will fight, Papa.

I am a warrior woman, I am your tigress, Papa. I love you, now you do not have to

आय लव्ह यू, आता तुम्ही काळजी करायची नाही पप्पा.

worry, Papa. No wolf can reach me. If he reaches me,

I will stomp on his throat, Papa. Ha ha. Take an oath, girl, come on. Take an oath.

घे शपथ पोरी चाल. घे शपथ.

If not today, then never again. Take an oath. Hands down.

हात खाली.

Everything is auspicious. Sit down.

बसा खाली.

End of transcript · 622 words · machine translated

Original transcript (Marathi)

या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? हा बाप रडतोय हा खोटा आहे का? हा बाप रडतोय हा खोटा आहे का? तो बाप रडतोय हा खोटा आहे का पोरी? सांग मला पोरी, काय या बापाची चूक आहे?

काय या बापाची चूक? ए नालायक हरामखोर, तुझ्यावर जीव उधळला ही बापाची चूक? वर्षातून एक शर्ट घालतोय पण महिन्याला तुला... महिन्याला तुला कपडे घालून आणतोय, ही या बापाची चूक आहे का पोरी? ए, काय या बापाला पोलीस स्टेशनला उभी करणार का ग?

आणि त्या हरामखोर कुत्र्याबरोबर मेहंदी काढून जाणार? ए अगं ए, ए पोरी सांग, सांग मला. हा बाप तुला दिसत नाही का ग? ए नाही दिसत का? चला सगळ्या पोरींनो, झुका आपल्या बापाच्या पायावर. चाल डोकं टेकव, टेकव, तुला दाखवतो देव आज, टेकव, टेकव.

हे बघ, तुझा देव आहे बघ. ए, सगळ्या चुका आपल्या लेकराच्या... पोटामध्ये घेऊन आपल्याला मिठीमध्ये घेणारा हा एकच जिवंत आहे बघ. ज्याचं नाव बाप आहे. या बापाला न्या पोलीस स्टेशनला. करा नागडं, करा उघडं. बापाची लक्तरं टांगा वेशीवर नालायकांनो, टांगा.

आणि आज महाराष्ट्रानं, देशानं बाहेर पडलं तर साला माझ्यावर टीका आणि माझ्यावर हल्ला. अरे चाल कुत्र्या, भीत नाही बघ मी कुणाला. तू कितीही माझ्यावरती टीका कर. त्या माझ्या राष्ट्राच्या लेकी, माझ्या लेकी आहेत, छत्रपतींचा आदेश आहे. ए पोरींनो, सांगा या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार का ग?

कुठल्या कुत्र्याला बळी पडायचं नाही पोरी. कुठल्या कुत्र्याला बळी पडायचं नाही बघ. हे बघ, बापासारखा हा महेश तुझ्या पाठीशी उभा आहे. हे आमचे अर्जुन सर तुझ्या पाठीशी उभे आहेत. ही वर्दी सगळी तुझ्या पाठीशी उभी आहे.

कुठला आला कुत्रा जर नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यात आहे. झाल्या असतील चुका, होऊ द्यात. पण सगळ्या चुका तुला माफ. चाल, सगळ्या पोरांनी आणि पोरींनी उजवा हात वरती करायचा आहे. चला उजवा हात वरती करा, करा. उजवा हात वरती कर, कर उजवा हात वरती. डोक्यावर ठेव पोरी, चाल डोक्यावर ठेव. ठेव डोक्यावर, डोक्यावर ठेव. आयुष्य तुला या बापानं दिलंय.

आता फक्त एक मिनिट बापासाठी दे. चाल डोळे झाक. झाक डोळे, डोळे झाक. झाक डोळे. झाकलेस? आणि आण आता बापाला डोळ्यासमोर. एक वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला... कडकडून मिठी मारत होतीस, त्या बापाला डोळ्यासमोर आण.

आला? तुला बाप नाही, मी तुझा बाप आहे. शिकवणारे शिक्षक तुझे बाप आहेत. तो महेश तुझा बाप आहे. आमचे अर्जुन सर, आमचं प्रशासन, हे सगळं प्रशासन, वर्दी... सगळे तुझ्यासाठी आहेत. चाल डोळ्यासमोर आण. आला बाप? मार मिठी पोरा, बापाला मिठी मार.

आणि सांग बापाला, पप्पा आत्महत्या तर शक्यच नाही. कधीच करू शकत नाही पप्पा. व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा. व्यसन करीन पण संभाजीराजांच्या बलिदानासारखं... भगतसिंगांच्या बलिदानासारखं पप्पा. पोरी, सांग बापाला, पप्पा... माझा तुमच्यावर खूप जीव आहे. आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू पप्पा. पप्पा मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आता मी रडणार नाही पप्पा, आता मी लढणार पप्पा.

मी रणरागिणी, मी तुमची वाघिणी पप्पा. आय लव्ह यू, आता तुम्ही काळजी करायची नाही पप्पा. कुठलाच लांडगा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचला तर त्याच्या नरड्यावर पाय देईन पप्पा. हा हा. घे शपथ पोरी चाल. घे शपथ.

आज नाही तर परत कधीच नाही. घे शपथ. हात खाली. सब मंगल है. बसा खाली.

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Read any video in your language

Paste a link from X, TikTok, YouTube or Instagram. You get a page like this one.