Transcript · Marathi → English
Marathi → English transcript
This incident…
is a personal accident.
As a family… I, my wife,
मी, माझी पत्नी, माझी मुलगी...
आम्हा सर्वांना फार मोठं दुःख झालं.
Whatever loss has happened… it cannot be
ते भरून निघणारं नाही.
पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात.
The reason I have come before the media today…
the reason for coming… is that some
misunderstandings have been spread… that this accident…
हा अपघात... हा जो अपघात...
त्याच्यात कोणाचाही असा हात नाही.
Some people have put forward this position.
There is no truth in it. This is a pure accident.
हा निवळ अपघात आहे.
Its suffering has had to be borne by Maharashtra, by all of us.
Please do not bring politics into this. That is all I
एवढंच सांगायचं आहे.
End of transcript · 122 words · machine translated
Original transcript (Marathi)
हा जो प्रसंग... एक वैयक्तिक अपघात आहे. एक कुटुंब म्हणून... मी, माझी पत्नी, माझी मुलगी... आम्हा सर्वांना फार मोठं दुःख झालं.
जे काही नुकसान झालं... ते भरून निघणारं नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आज मीडिया समोर... येण्याचं कारण...
परंतु काही गैरसमज पसरवले... हा अपघात... हा जो अपघात... त्याच्यात कोणाचाही असा हात नाही. अशी भूमिका काही जणांकडून मांडली गेली. त्यात तथ्य नाही.
हा निवळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सर्वांना सोसाव्या लागल्या. कृपा करून इथं राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.