Transcript · Marathi → English
Spiritual Teachings and Symbolism
The marks that have appeared on the body are what we call the Vishwaroop Darshan.
The priest is explaining all those marks to us.
Everyone, please pay attention here.
This is the brick given by devotee Pundalik. That is the brick.
God is standing on that brick.
There was a maidservant named Muktakeshi.
She was delicate in appearance, She was proud of her delicate beauty.
When she came here to seek God's blessings, at that time, a thought arose
in her mind, how could she bow her head at God's feet.
Instead of bowing at God's feet to seek blessings,
she touched the toe next to the pinky toe on the left foot.
The mark of the toe is visible here, and her pride was shattered.
This is the staff of the cowherd from Krishna's incarnation.
This is the hem of the yellow silk robe.
There is a conch in the left hand.
There is a lotus flower in the right hand.
Around the waist is a decorative waistband.
This is the space provided for Mother Rukmini, his better half, to sit.
Lord Brahma's birthplace is the navel lotus.
The mark of Sage Bhrigu's kick.
The Kaustubha gem is around the neck, and there are crocodile- shaped earrings.
The head is shaped like a Shiva Linga.
Pundalik Varade Hari Vitthal, Shri Dnyandev
Tukaram Victory to
Pandharinath Maharaj!
End of transcript · 227 words · machine translated
Original transcript (Marathi)
शरीरावरती जे काही चिन्ह आलेत त्याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो. गुरुजी ते आपल्याला सर्व चिन्ह सांगत आहेत. आपण सर्वांनी इकडे लक्ष द्या. भक्त पुंडलिकाने दिलेली वीट आहे. मुक्तकेशी नावाची दासी होती. त्या रूपाने नाजूक होत्या, ज्यावेळेस या ठिकाणी देवाच्या दर्शनाला आल्या,
मी देवाच्या पायावरती डोकं कसं टेकवू. त्यांनी देवाच्या पायावरती दर्शन न घेता करंगळी शेजारचं बोट या ठिकाणी लावलेलं आहे डाव्या पायाला. या ठिकाणी बोट उठलेलं आहे आणि त्यांचा गर्व हरण झालेला आहे. ही कृष्ण अवतारातील गोराख्याची काठी आहे.
पितांबराचा सोगा आहे. डाव्या हातामध्ये शंख आहे. उजव्या हातामध्ये कमलपुष्प आहे. कमरेला वासनीवेळाचा कडदोरा. उजव्या हातामध्ये कमलपुष्प आहे. कमरेला वासनीवेळाचा कडदोरा. उजव्या हातामध्ये कमलपुष्प आहे. कमरेला वासनीवेळाचा कडदोरा. अर्धांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे.
ब्रह्मदेवाचे जन्मस्थान नाभीकमल. भृगू ऋषींनी लाथ मारली भृगूलांछन. गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. मकराकार कुंडले आहेत. शिवाकार मस्तक आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!