Transcript · Marathi → English
Social Justice and Inequality Discussion
So you side with the establishment to torment us poor people.
If a crime were reported in a slum now, you would have arrested ten people.
This is your courage.
And you stand by those who are powerful with money.
That fight was never between you and me, nor was it ever about caste.
That fight was the establishment versus the poor.
We will also stand by you if injustice is done to you.
If you had forgotten Chhatrapati Shivaji Maharaj, you wouldn't have the strength
left to fight.
That woman wouldn't have got respect; you forgot and you sold out.
You never read Namdeo Dhasal, and you never bowed before Babasaheb.
Spit on you! Spit on you!
On your uniform!
You have all sold out, and the rulers of this country...
They have become helpless, all helpless people have gathered.
I ask you, do you have any self- respect left?
If you had read Rajarshi Shahu Maharaj, you would have known that the Marathas
fought for those untouchables.
You got scared of 25- year- old girls.
That is why you deployed so much police security.
I am 25 years old.
When it comes to your children, remember, this same girl will stand up for them.
End of transcript · 206 words · machine translated
Original transcript (Marathi)
मग तुम्ही प्रस्थापितांच्या बाजूने आता एखाद्या झोपडपट्टीत काही गुन्हा दाखल असता तर १० जणांना अरेस्ट करून आणलं असतं. ही तुमची हिम्मत आहे. आणि जे लोक पैशाने बलाढ्य आहेत, त्यांच्या बाजूने तुम्ही उभे आहेत. ती लढाई कधी तुमची माझी नव्हतीच, ती लढाई कधीच जातीची नव्हतीच.
ती लढाई होती प्रस्थापित विरुद्ध गरीब. आम्ही सुद्धा तुमच्या बाजूने उभे राहू, जर तुमच्यावरती अन्याय झाला तर. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विसरले, तर लढण्याची ताकद तुमच्या अंगावरती उरली नसती. त्या बाईला इज्जत भेटली नसती, तुम्ही विसरले आणि तुम्ही विकले गेले. त्या बाईला इज्जत भेटली नसती, तुम्ही विसरले आणि तुम्ही विकले गेले.
तुम्ही नामदेव ढसाळ कधी वाचलेच नाही, आणि तुम्ही बाबासाहेबांसमोर कधी वाकलेच नाही. थू आहे तुमच्यावर. वर्दीवर तुमच्या. विकले गेले आहात तुम्ही सगळे, आणि या देशाचे शासन करते लाचार झालेत लाचार, लाचार जमलेत सगळे, आत्मसन्मान राहिलाय की नाही हा प्रश्न विचारते.
राजर्षी शाहू महाराज वाचले असते, तर मराठ्यांनी त्या अस्पृश्यांसाठी लढले हे तुम्हाला कळालं असतं. २५-२५ वर्षाच्या पोरींना दाद आली तुम्हाला. म्हणून एवढे पोलीस लावलेत बंदोबस्त. २५ वर्षाची आहे मी. तुमच्या पोराबाळांवरती येईल ना, तेव्हा हीच पोरी उभी राहील त्यांच्यासाठी लक्षात ठेवा.