Tragic Incident of Family Suicide
घटना झाली. तिघांचा मृत्यू झाला. काय होतं? घटनाक्रम काय आहे?
सर
अकराशे वाजता आमच्या एकशे बाराला फोन आला आणि
फोन आल्यानंतर आमचे एकशे बाराचे कर्मचारी सुरेश भिसे आणि
त्याच्या सोबतचे अमलदार हे त्या ठिकाणी खवड्या
डोंगरवर एक इसम
त्या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी गेलेला आहे अशी अकराशे
वाजता एकशे बाराला कॉल आल्यानंतर आमचे पोलीस फोर्स त्या ठिकाणी गेला.
एकशे बाराचे कर्मचारी गेले आणि त्याच्यानंतर बाकीचे काही कर्मचारी
त्या ठिकाणी पोहोचले. तर त्या ठिकाणी एक व्यक्ती
की त्या ठिकाणी ती
डोंगराच्या कडेला
खवड्या डोंगराच्या कडेला उभे असल्याचे आत्महत्या करण्यासाठी उभे असल्याची
माहिती समजली.
समजली त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात ते पाहिले आणि त्याला
कन्विन्स करत होते की बाबा तू आत्महत्या करू नको.
मग ते आत्महत्या करू नको म्हणून त्याला समजावत असतानाच काही कर्मचाऱ्यांनी
लगेच तात्काळ
फायर ब्रिगेड बोलावली. फायर ब्रिगेड सुद्धा त्या ठिकाणी आली
आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी ती जाळी लावली की जर पडला
तर त्या जाळीमध्ये तो अडक अडक अडकला आणि त्याचा
जीव वाचेल अशा पद्धतीने प्रयत्न केले.
परंतु तो पोलिसाला आणि खालच्या फायर ब्रिगेडलाही
चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलायचा प्रयत्न करत
होता आणि
त्यामुळे ते खालचे जे पायथ्याच्या डोंगराच्या
पायथ्याशी जे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्याला दहा वेळा
बऱ्याच वेळा ती तुमची जाळी बदलायचा
प्रयत्न केला. तो जानू हेतू पुरस्कर तसा
आत्महत्या करण्यासाठी करत होता. परंतु आमचे लोक समजायचा प्रयत्न करत होते.
तो समजायच्या बेतातही आला होता. त्याचं मन परिवर्तन करत
असताना तो मन परिवर्तनही होत होते. परंतु त्या
गर्दीमध्ये पोलिसाला माहित नव्हते.
त्या गर्दीमधून त्यांचे वडील जे की पोलिसाला माहित नाही ते
अचानक गेले आणि त्याला
धरून ओढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्यांनी पाठीमागे तोल गेल्यामुळे वडील
त्यांनी मागच्या साईडला आंग झोकून दिल्यामुळे तो आणि
वडील खाली पडून मयत झाले आणि त्या ठिकाणी त्याची आई पण
समजत असतानीच आईने हे बघून तात्काळ आईने ही
त्यांची उडी मारून तिघांची त्या ठिकाणी
आत्महत्या केलेली आहे.
सदर ठिकाणी पोलिसांनी भरपूर प्रयत्न केले.
जर
पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित
पोलिसांचाही जीव त्याच्यात जाण्याची शक्यता होती.
परंतु जी काही यंत्रणा होती ती आमची चालूच असताना अचानक त्याचे
वडील आल्यामुळे सदरचा प्रकार त्यांनी वडिलांनी
त्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला.
परंतु त्याने त्याचं शरीर झोकून दिल्यामुळे वडील आणि ती
सळत पायथ्या डोंगरावरून खाली त्याच्या पायथ्याशी पडले
आणि खालच्या व्यक्तीला लक्षात आले नाही की ती जागा बदलत
असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे.
तीन लोक आणि ते ते दोघांनी केल्यामुळे अचानक त्याच्या
आईनेही कुठलेही काही नसतानी एकदम फटकून उडी मारल्यामुळे ती
समजलेलं नाहीये. तर त्या ठिकाणी तीन लोकांचा दुर्देवी
मृत्यू झालेला आहे.
आत्महत्याचे कारण.
आत्महत्येचं अजून तर पर्टिक्युलर असं कारण नाहीये.
पण ऐक्यु असं आहे की वडिलांच्या आणि मुलाचे काहीतरी वाद किंवा भांडण
झालेले होते अशी माहिती प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे.
मैताचे नाव.
मैताचे नाव आहे
कुणाल मुरलीधर चांदगुडे.
हा मयत मुलगा आहे जो आत्महत्या करण्यासाठी गेलेला आणि त्याचे वडील
मुरलीधर दामोदर चांदगुडे आणि त्याची आई
संगीता मुरलीधर चांदगुडे अशी तिघांची
तिघांनी आत्महत्या केलेली आहे.
यांचा अधिक तपास करून पुढीलची माहिती घेत आहोत.
End of transcript · 471 words