Discussion on National Entrance Exam Issues

ती एक्झाम जी नॅशनल एंट्रन्स एलिजिबिलिटी टेस्ट आहे, ती रिझर्वेशनच्या बेसिसवर का आली पाहिजे?

ओपन कॅटेगरीतल्या मुलांना निगेटिव्ह मार्क मिळत नाहीत. निगेटिव्ह मार्क मिळालेल्या १३ लोकांना...

...तुम्ही जागा देता. जी ३०,००0 फक्त सीट्स आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्ही निगेटिव्ह मार्क...

...देता आणि जी ओपनमधली मुलं आहेत, त्यांना सीट मिळत नाही, का?

फर्स्ट ऑफ ऑल, थांबा, मी बोलतेय, मी बोलतेय. मी प्रश्न विचारतेय.

लोकांच्या समोर आंदोलन करता, मग लोकांचे प्रश्न पण सोडवा ना.

हो ना, मग तेच ना, मी पण तेच म्हटलं.

तुम्ही तुम्ही किती न्यूज बघितली मला माहिती नाही.

झाली ३ मे ला एक्झाम झाली, ३ मे ला एक्झाम झाली.

७ मे ला कळलं की फ्रॉड झालाय. ८ मे ला गव्हर्नमेंटनेच सांगितलं की पोलीस कंप्लेंट केली...

...की झालाय फ्रॉड म्हणून. त्याच्यानंतर सीबीआयला गव्हर्नमेंटनेच सांगितलं.

झालं? जूनमध्ये एक्झाम झाली, जुलैमध्ये त्याचा रिझल्ट लागलाय.

तुम्हाला अजून काय पाहिजे त्याच्यासाठी? नेक्स्ट इयर...

तुम्ही २० मुलांचंच बोलताय? मी तेच विचारतेय ना, रिझर्वेशन...

तुमचं रिझर्वेशनचंच आहे, निगेटिव्ह कॅटेगरीमध्ये मुलं जातात. नाही, तुम्ही डॉक्टरांची क्वालिटी विचारता ना दरवर्षी?

ती रिझर्वेशन कॅटेगरीमुळेच होतंय. निगेटिव्ह मार्क मिळालेली मुलं बसूच कशी शकतात? डॉक्टर बनूच कशी शकतात?

हो, मी तेच विचारतेय.

तुम्ही अजेंडा, तुम्ही तुमच्या जो सीबीपीचा अजेंडा होता त्याच्यामध्ये...

मी बोलतेय ना.

तेच आहे ना, तुम्हाला ऐकूनच नाही घ्यायचंय. तुम्हाला फक्त शिव्याच घालायच्या आहेत.

आणि मी इथे तुम्हाला शिव्या घालायला आलेच नाहीये.

End of transcript · 212 words

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Read any video in your language

Paste a link from X, TikTok, YouTube or Instagram. You get a page like this one.

© 2026 TranslateMom Transcripts Sources Pricing Legal