Marathi transcript
पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला.
सात तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं,
त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो अगर न करो.
आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पडली,
त्या दिवशी सगळा भारताचा एअर फोर्स हा ग्राऊंड झाला
आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही.
कारण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानच्या... तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा...
भटिंडा असेल किंवा सिरसा असेल,
तिथं पाडायची शक्यता असल्यामुळं
आपलं कम्प्लीट एअर फोर्स ग्राऊंड झालं.
End of transcript · 75 words