Debate on Noise Pollution During Festivals

तुमच्या पक्षाचा धर्मवादी किंवा अन्य कुठचाही agenda असेल तर तो मुद्दा

पदावरून काम करताना तुमच्यासाठी irrelevant आहे.

नागरिकांना होणारा त्रास तुमचं महापालिकेचं बोधवाक्य जे "वरं जनहितं ध्येयम्" त्याचा

उत्तरार्ध येतो "वरं केवलानं जनस्तुतिः" कारण तुमचा त्रास नागरिकांना होतो,

नागरिकांचा त्रास तुम्हाला होत नाही. हे युक्तिवाद हास्यास्पद आहे.

याला इंग्रजीत victim blaming म्हणतात.

म्हणजे victim ला blame करणे instead of culprit.

सण उत्सव साजरा करणे हा जन्मसिद्ध अधिकार नाही. तो एक privilege आहे.

विशेष अधिकार आहे. तो अजिबात साजरा केला नाही म्हणून काहीच फरक

पडत नाही.

DJ नको, कुठलीही मिरवणूक असेल तरी DJ च्या आवाजाचा

त्रास होतो

ही भूमिका ज्यांनी मांडली ते बापट आपल्या सोबत आहेत.

तुम्ही आवाजाचा मुद्दा मांडत होता. त्याचा होणारा त्रासाचा मुद्दा मांडत होता.

सगळ्यात आधी हे सांगा की तुम्ही कुठे राहता आणि तिथे काय परिस्थिती असते नेमकी?

ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आता मागणी करायला हवी DJ नको म्हणून.

मी पुण्यात नारायण पेठेत राहतो. तर पुण्यात पेठांमध्ये गणेशोत्सव किंवा

कुठचे उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात सर्वाधिक.

आणि पेठांची वस्ती अशी आहे की जुनी वस्ती आहे.

तर त्यामुळे लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे.

तर त्यामुळे त्रास अधिक जाणवतो. आणि अ..

गणपतीचे दहा दिवस काय चित्र असतं तुमच्या आसपास?

गणपतीचे दहा दिवस सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद असते.

कारण त्या मंडपांनी सगळे रस्ते खाऊन टाकलेले असतात आणि शेवटचे

मिरवणुकीचे दोन दिवस तर खाजगी सुद्धा वाहनांची वाहतूक बंद असते.

फक्त चालत जाता येतं अशी अवस्था पेठेमध्ये.

त्यामुळे ध्वनी प्रदूषण इतक्यात उत्सवांमुळे होणारा रहदारी सडथळा हाही मुद्दा तितकाच

महत्त्वाचा आहे.

हे मुद्दे जेव्हा तुम्ही मांडले त्यावेळेला प्रचंड प्रमाणात विरोध तुम्हाला सहन करावा

लागला. सगळे कार्यकर्ते aggressive झालेले दिसले

आणि

थेट अशी भूमिका घेतली अगदी काही लोकांनी की आम्ही अ..

बाहेरच काढणार नाही मूर्ती यंदाच्या वर्षी. काय तुमची प्रतिक्रिया होती?

ज्यावेळेला इतकं aggressively हे सगळे मांडले गेले मुद्दे.

अं.. मी नास्तिक आहे तर त्यामुळे तुम्ही मूर्ती

काढली नाहीत का?

किंवा तुम्ही उत्सव साजरा न केला काय मला काहीच फरक पडत नाही.

तो कोणालाच फरक नाही कुठच्याच नागरिकांना.

तर त्यामुळे त्यांची ती धमकी मला हास्यास्पद वाटते.

पण मला मुद्दा नागरिक म्हणून हा मांडायचा आहे की धर्म स्वातंत्र्य आणि सार्वजनिक

शांततेस बाधा हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत.

नागरिक म्हणून आम्ही फक्त दुसऱ्या मुद्द्यावर फोकस करू इच्छितो.

घटनादत्त तुमचं धर्म स्वातंत्र्य आम्ही मान्य करतो.

उत्सव जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी साजरे करायचा आग्रह धरता तेव्हा तुम्ही

सार्वजनिक शांततेला बाधा येणार नाही आणि रहदारीस कुठचाही अडथळा होणार नाही

याची खबरदारी घेणे ही तुमची जबाबदारी आहे. कारण तुमचा त्रास नागरिकांना होतो.

नागरिकांचा त्रास तुम्हाला होत नाही.

तुम्ही नागरिकांना उलटं सांगू शकत नाही की नागरिकांनी शहराबाहेर जावं किंवा त्यांनी

कानात बोळे घालून दरवाजे बंद करून बसावेत. हे युक्तिवाद हास्यास्पद आहे.

याला इंग्रजीत victim blaming म्हणतात.

म्हणजे victim ला blame करणे instead of culprit म्हणजे गुन्हेगाराला किंवा मराठीत

चोर

सोडून संन्याशाला सोळी या सगळ्या म्हणी याच्यातून फक्त प्रतित

होतात. तुमच्या या हास्यास्पद युक्तिवादातून.

तर त्याची खबरदारी घेऊन तुम्ही सण उत्सव साजरा करत नाही.

तुम्हाला तो जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखा वाटतो.

सण उत्सव साजरा करणे हा जन्मसिद्ध अधिकार नाही. तो एक privilege आहे.

विशेष अधिकार आहे. तो अजिबात साजरा केला नाही म्हणून काहीच फरक

पडत नाही.

तर तुम्हाला जर का ध्वनी प्रदूषण न होता आणि रहदारी सडथळा न

करता उत्सव साजरे करायचे नसतील तर अजिबात साजरे करू नका.

कुणालाही काहीच फरक पडणार नाही. करोना काळात आम्ही हे बघितलेले आहे.

नागरिकांनी उलटं सुटकेचा निश्वास सोडलेला होता आणि कुणालाही negative फरक तर काहीच

पडला नाही.

एकीकडे हे सगळे कार्यकर्ते किंवा मंडळांचे अध्यक्ष बोलत होते हे तर झालंच.

पण महापौर असतील किंवा भाजपचे शहराध्यक्ष आहेत यांनी ही

भूमिका घेतली आहे की DJ मुक्ती नको. महापौर तर कार्यकर्त्यांना कुठल्याही

पद्धतीचा

त्रास होणार नाही असं जाहीरपणे बोलतायत.

तुमच्या पक्षाचा धर्मवादी किंवा अन्य कुठचाही agenda असेल तर तो मुद्दा

पदावरून काम करताना तुमच्यासाठी irrelevant आहे.

नागरिकांना होणारा त्रास तुमचं महापालिकेचं बोधवाक्य जे "वरं जनहितं ध्येयम्" त्याचा

उत्तरार्ध येतो "वरं केवलानं जनस्तुतिः" म्हणजे जनहित हे आमचं ध्येय

आहे आणि जनस्तुती हे आमचं ध्येय नाही.

म्हणजे उत्सवांच्या नावाखाली हे गावगुंड आम्हाला सार्वजनिक ठिकाणी nuisance माजवू

द्या आणि तो कायदेशीर करा अशी जर मागणी करत असतील तर त्यांचं तुष्टीकरण करणं,

त्यांचं appeasement करणं हे तुमचं ध्येय नाहीये.

तर तुमचं जे घोषित ध्येय वाक्य आहे त्याला अनुसरून तुमची भूमिका असली पाहिजे.

पक्षाची भूमिका ही एकदा संवैधानिक पदावर तुम्ही बसलात की ती दुय्यम ठरते.

ती तुम्ही संवैधानिक मार्गांनी काही त्याचं pursue करू शकता.

पक्षाच्या भूमिका ज्या काय असतील त्या.

पण संवैधानिक पदावर तुम्ही बसल्यानंतर नागरिकांना कुठचाही त्रास होणार नाही याची

खबरदारी घेणे हे महापौर आणि ज्या ज्या capacity तुम्ही काम करत असाल त्या capacity

मध्ये तुमचं कर्तव्य आहे.

तुम्ही सुरुवातीला म्हटलं की पहिल्यांदा हे तुम्ही मांडलेलं नाहीये.

तुम्हाला मुळात हा मुद्दा घेऊन आपण लढावं किंवा त्या कार्यक्रमाला जावं,

तिथे बैठकीला जावं हे कशामुळे? म्हणजे कसं तुम्ही सुरुवात केली या

मुद्द्यावरती काम करायला.

या मुद्द्या संदर्भात मी गेल्या दोन एक महिन्यापासून अनेक लोकप्रतिनिधी आणि

bureaucrats यांना निवेदन already देतो आहे. अनेकांना मी लिखित निवेदनं दिलेले आहेत.

अनेकांची माझी व्यक्तिगत भेटही झालेली आहे आणि सर्व पातळ्यांवरचे नगरपालिका,

विधानसभा आणि लोकसभा सर्व पातळ्यांवरचे लोकप्रतिनिधी, bureaucrats मध्ये

commissioner of police, collector even CM आणि PM office यांनाही मी

कळवलेलं आहे. अनेकांतून मला response ही आलेले आहेत.

तर हे सगळं मी करत होतो.

पण ही महापालिकेची बैठक आहे त्याची बातमी मला अगदी eleven th hour ला कळली.

just अर्धा तास अगोदर आणि एका one liner नी.

तर त्यामुळे मी काही समविचारींना कळवलं पण ऐनवेळेस कळवल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.

पण येईल अशी आशा नक्कीच आहे. कारण गेल्या वर्षी सोलापुरात अशाच प्रकारे

जन आंदोलन झालं

होतं याच मुद्द्यावर. आणि मग स्थानिक पातळीवर district collector

आणि

SP म्हणजे पोलीस अधीक्षक आणि शहरांच्या बाबतीत commissioner आयुक्त

यांना खूप मोठ्या प्रमाणात discretion असतं.

तर ती discretion exercise करून जर का सामंजस्याने झालं तर साम दाम दंड

भेत कुठच्याही मार्गाने by hook or by crook जर का मंडळवाले ऐकत असतील

शांतपणे सांगून

तर ऐकून नाहीतर बलप्रयोग करून. मग तुम्हाला पोलीस force अपुरा वाटत असेल तर

तुम्ही

सैन्य बोलवा. पण कुठच्याही प्रकारे त्यांचा public

nuisance उत्सवाच्या

सभेखाली होणार हा मोडून काढलाच पाहिजे. तर ते होईल अशी मला आशा नक्की आहे.

bureaucratic म्हणजे नोकरशाहीच्या level वरून सुद्धा.

कारण गेल्या वर्षी सोलापुरात ते झालेलं आहे.

आणि ईदच्या उत्सवामध्ये पण DJ दिसले.

हो ती logical fallacy आहे. म्हणजे ते करतात म्हणून ते आम्ही करणार तर

ही

मराठीत एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारणे justify होत नाही किंवा

इंग्लिश किंवा लॅटिनमध्ये two coke नावाची ही logical fallacy आहे की एकाने चूक केली

म्हणून मला पण चूक करू द्या असं काही justification होऊ शकत नाही.

उलट तुम्ही pioneer बनलं पाहिजे. ते कितीही चुकीचं करून.

की आता मुस्लिम समाज तुम्ही म्हणताय ईद मुस्लिम समाज त्यांचे obvious स्पष्टपणे

सांगतात की दुसऱ्याने DJ वाजवला म्हणून मी वाजवणार नाही. त्यांनी तुमचं अनुकरण काय?

तुम्ही त्यांचं अनुकरण नाही करत. तुम्ही तसा त्यांना आदर्श का घालून देऊ शकत

नाही.

Leading by example जे आपण म्हणतो ते तुम्ही करा.

म्हणजे दुसरा चुकीचा गोष्ट करतोय म्हणून मलाही चुकीची गोष्ट करू द्या अशी त्यांची

मागणी तार्किकदृष्ट्या टिकणारी नाही.

End of transcript · 1,112 words

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Read any video in your language

Paste a link from X, TikTok, YouTube or Instagram. You get a page like this one.

© 2026 TranslateMom Transcripts Sources Pricing Legal