Marathi transcript
काय राहिलं नाय बाकी.
अहो रस्ताच नाही तिथे वर.
इथपर्यंत आली.
ए तिकडून... ए भाऊ... अरे हळू.
ए इथनं घाल, इथनं.
ए इथनं घाल अशी खाली, इकडून, इकडून घे.
इथनं आहे रस्ता इथनं.
ये ये ये, बापू तिकडं निम्यतनं.
वरच्या रस्त्यानं निघालं म्हणावं इकडून.
ए त्याला सांग की.
End of transcript · 48 words