Social Justice and Inequality Discussion

मग तुम्ही प्रस्थापितांच्या बाजूने

आमच्या गरिबांचा जीव खायला.

आता एखाद्या झोपडपट्टीत काही गुन्हा दाखल असता तर १० जणांना अरेस्ट करून आणलं असतं.

ही तुमची हिम्मत आहे.

आणि जे लोक पैशाने बलाढ्य आहेत, त्यांच्या बाजूने तुम्ही उभे आहेत.

ती लढाई कधी तुमची माझी नव्हतीच, ती लढाई कधीच जातीची नव्हतीच.

ती लढाई होती प्रस्थापित विरुद्ध गरीब.

आम्ही सुद्धा तुमच्या बाजूने उभे राहू, जर तुमच्यावरती अन्याय झाला तर.

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विसरले, तर लढण्याची ताकद तुमच्या अंगावरती उरली नसती.

त्या बाईला इज्जत भेटली नसती, तुम्ही विसरले आणि तुम्ही विकले गेले.

तुम्ही नामदेव ढसाळ कधी वाचलेच नाही, आणि तुम्ही बाबासाहेबांसमोर कधी वाकलेच नाही.

थू आहे तुमच्यावर.

थू आहे तुमच्यावर.

वर्दीवर तुमच्या.

विकले गेले आहात तुम्ही सगळे, आणि या देशाचे शासन करते

लाचार झालेत लाचार, लाचार जमलेत सगळे, आत्मसन्मान राहिलाय की नाही हा प्रश्न विचारते.

राजर्षी शाहू महाराज वाचले असते, तर मराठ्यांनी त्या अस्पृश्यांसाठी लढले हे तुम्हाला कळालं असतं.

२५-२५ वर्षाच्या पोरींना दाद आली तुम्हाला.

म्हणून एवढे पोलीस लावलेत बंदोबस्त.

२५ वर्षाची आहे मी.

तुमच्या पोराबाळांवरती येईल ना, तेव्हा हीच पोरी उभी राहील त्यांच्यासाठी लक्षात ठेवा.

End of transcript · 173 words

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Read any video in your language

Paste a link from X, TikTok, YouTube or Instagram. You get a page like this one.

© 2026 TranslateMom Transcripts Sources Pricing Legal