Police Threatens Youth with Drug Charges
माझ्याकडे एक असा व्हिडिओ आलाय, मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरना देखील पाठवलेला आहे.
एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना...
टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून, पोलिसांच्या गाडीतून.
आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात...
तर खिशामध्ये तुमच्या ५ ग्रॅमची पावडर टाकीन,
५० ग्रॅमची पावडर टाकीन.
इधर वापस अगर किधर मिला... नहीं, नहीं, नहीं...
तो फिर मेरे से नफरत मत करना. नहीं, बिल्कुल नहीं मिलेंगे.
मैं डायरेक्ट ५०-५० ग्रॅम पावडर डाल दूंगा. अरे नहीं, नहीं... फिर गया कायदे से.
ध्यान रखना. तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ होता है.
म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? पोलीस एजंट आहेत का पावडरवाले?
म्हणजे हा पोलीस कोण ड्रग्ज सप्लायर आहे का?
म्हणजे हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाहीये मला.
End of transcript · 134 words