Uddhav Thackeray on Pride in Achievement, Not Birth
I sometimes say that you love me even a little more than you love the
की शिवसेनाप्रमुखांपेक्षाही काकणभर जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करता,
Shiv Sena chief, than you love Aaditya.
Why? Because I am the son of the Shiv Sena chief. This must be protected.
He is the grandson of the Shiv Sena chief. He must be protected.
He is the grandson of the Shiv Sena chief. He must be protected.
That is why you take extra care of us.
Otherwise, what is our achievement? What is our achievement?
What bravery do we have that deserves such honor? What kind of bravery?
Just that we were born from the womb of such and such a great man,
Just that we were born from the womb of such and such a great man,
But hey, was that in their hands? Then? Did they tell God,“ Make us be born from
मग? यांनी देवाला सांगितलं की आम्हाला त्यांच्या पोटी जन्माला घाला म्हणून?
No, you should have pride… Yes. but pride in hard work, not in birth.
हो.
पण कष्टाचा, जन्माचा नाही. स्वतःच्या कर्तृत्वाचा.
End of transcript · 181 words · machine translated
Transcribed and translated with TranslateMom. Paste any video link to get subtitles and a transcript in your language.
Original transcript (Marathi)
मी कधी कधी सांगतो की शिवसेनाप्रमुखांपेक्षाही काकणभर जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करता, आदित्यवर करता. का? कारण मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. याला जपला पाहिजे.
हा शिवसेनाप्रमुखांचा नातू आहे. याला जपला पाहिजे. म्हणून तुम्ही अधिक आमची काळजी घेता. नाहीतर आमचं कर्तृत्व काय? आमचं कर्तृत्व काय? यांचा मान राखावा अशी यांची बहादुरी तरी काय? कसली बहादुरी?
अमुक अमुक उंडग्याच्या पोटी जन्माला आले बस एवढीच बहादुरी. ए पण ही गोष्ट त्यांच्या हाती होती काय? मग? यांनी देवाला सांगितलं की आम्हाला त्यांच्या पोटी जन्माला घाला म्हणून? नाही, अभिमान बाळगावा... हो.
पण कष्टाचा, जन्माचा नाही. स्वतःच्या कर्तृत्वाचा.