जन्माचा नव्हे, कर्तृत्वाचा अभिमान बाळगा: उद्धव ठाकरे
मी कधी कधी सांगतो
की शिवसेनाप्रमुखांपेक्षाही काकणभर जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करता,
आदित्यवर करता. का?
कारण मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे.
याला जपला पाहिजे.
हा शिवसेनाप्रमुखांचा नातू आहे. याला जपला पाहिजे.
म्हणून तुम्ही अधिक आमची काळजी घेता.
नाहीतर आमचं कर्तृत्व काय? आमचं कर्तृत्व काय?
यांचा मान राखावा अशी यांची बहादुरी तरी काय?
कसली बहादुरी?
अमुक अमुक उंडग्याच्या पोटी जन्माला आले बस एवढीच बहादुरी.
ए पण ही गोष्ट त्यांच्या हाती होती काय?
मग? यांनी देवाला सांगितलं की आम्हाला त्यांच्या पोटी जन्माला घाला म्हणून?
नाही, अभिमान बाळगावा...
हो.
पण कष्टाचा, जन्माचा नाही. स्वतःच्या कर्तृत्वाचा.
End of transcript · 91 words
Transcribed with TranslateMom. Paste any video link to get subtitles and a transcript in your language.