0:00

नाही ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. हिंदुत्वाचा तुम्ही प्रचार करणार का? अरे बाबा हा राज्याचा प्रश्न आहे.

0:08

लोकसभेला ज्यावेळेला आमचे कुणी उभे राहतील त्यावेळेला हिंदुत्वाचा प्रचार का?

0:13

तर तो देशाचा प्रश्न आहे म्हणून. महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधांचा प्रश्न आणि देशावरती संकट आल्यानंतर मात्र देशाचा विचार हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे.

0:24

निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शाहू महाराज आठवतात.

0:27

निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ज्योतिबा फुले आठवतात.

0:30

निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर आंबेडकर आठवतात. एरवी कोणीही कोणाला विचारत नाही.

0:34

पुसतही नाही आणि आठवणही येत नाही आणि पुतळाही बसत नाही.

0:37

बहुजन समाजाच्या बाबतीत मला तुम्ही सांगू नका.

0:39

माझ्या बापाने त्याकरता खस्ता खाल्लेल्या आहेत बहुजन समाजाच्या हितासाठी.

0:45

पुण्यामध्ये आमच्या घरावरती शेणमार झालेली आहे.

0:49

पुण्याला आमच्या घरासमोर मेलेले गाढव टाकलेले आहे.

0:52

पुण्याला आमच्या वडिलांच्या प्रेतयात्रा काढलेल्या आहेत जिवंतपणी हे मी पाहिलेलं आहे. त्या बालवयामध्ये पाहिलेलं आहे.

0:59

हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत.

1:04

गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल पण महाराष्ट्रामध्ये सोडून द्या.

1:07

गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात आणि संपूर्ण देशामध्ये तुम्ही हिंदू आहात.

1:11

बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल पण हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात.

1:16

ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही आणि हे येणारं हिरवं सावट येणारं हिरवं संकट तुम्हाला ते परतही करता येणार नाही.

End of transcript · 184 words

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Made with TranslateMom

TranslateMom transcribes and translates videos from X, TikTok, YouTube and Instagram. Paste a link and you get a page like this one, in your language.

Transcribed with TranslateMom. Paste any video link to get subtitles and a transcript in your language.

© 2026 TranslateMom · AI video translation and subtitles Transcripts Sources Pricing Legal