दिया मिर्झांवर टीका आणि महापौर रितू तावडेंच्या दिवाळी सुरक्षा सूचना
2 min Filmed in Mumbai, India
2 min Filmed in Mumbai, India
और दूसरी बात दिया मिर्जा दिवाली हिंदू लोगों की कैसी celebrate करनी चाहिए इसके लिए दिया मिर्जा की अ सिखाने की हमको जरूरत नहीं है।
हम हमारी दिवाली कैसे celebrate करेंगे यह हमको पता है।
आपका जो agenda है जो selective agenda उसको लेकर आप काम कर रहे हैं उसके बारे में आपका पूरा जो picture है वो clear आ रहा है कि आप हिंदुत्व के खिलाफ हो।
तो इसलिए हम उनके जो video को हमने पूरा विरोध किया है और उन्हें हमें सिखाने की जरूरत नहीं है।
नमस्कार! सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
दीपावली हा आनंद, प्रकाश आणि मांगल्याचा सण आहे.
मागील दोन दिवसांमध्ये दिवाळी साजरी करताना मुंबईत फटाक्यांच्या विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्याची गंभीर बाब आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर मी रितू तावडे, मुंबईची महापौर या नात्याने आपल्या सर्वांना नम्र विनंती करते की आपल्या सणाचा आनंद कोणाच्याही दुःखाचं कारण ठरू नये.
त्यासाठी फटाके फोडताना सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे.
माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथांवर, फुटपाथवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे त्याची कृपया पालन करावी.
रॉकेट किंवा आकाशात उडणारी फटाके फोडणे टाळले पाहिजे.
कारण खिडक्या, बाल्कनी किंवा गच्चीच्या दिशेने असे अनेक फटाके जातात आणि त्यापासून आग लागून निष्पात मनुष्यहानी किंवा मालमत्तेची हानी होण्याचा मोठा धोका निर्माण होतो.
इमारती, झोपड्या व वाहनांपासून फटाके दूर ठेवा.
लहान मुलांवरती देखरेख ठेवा आणि जवळ पाण्याची बादली किंवा अग्नी अग्निशामक साधने तयार ठेवा.
फटाके फोडताना सैल व सिंथेटिक कपडे टाळून सुती कपडे वापरले पाहिजे आणि सुरक्षित अंतर राखूनच फटाके त्या ठिकाणी जर कर पेटवायचे असेल तर ती ते जो फटाक्यांचा सण तुम्ही साजरा केला पाहिजे.
आणि पाणीच्या प्रसंगी न घाबरता तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या 101 किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या हेल्पलाईन वरती संपर्क साधा.
आपली एक छोटीशी दक्षता सर्वांचे जीवन आणि मालमत्ता सुरक्षित ठेवू शकते.
या नियमांचे पालन करा. स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.
दिवाळीचा आनंद जरूर घ्या. सोबत सुरक्षित देखील राहा.
धन्यवाद. जय हिंद.
End of transcript · 308 words
TranslateMom transcribes and translates videos from X, TikTok, YouTube and Instagram. Paste a link and you get a page like this one, in your language.