0:00

शरीरावरती जे काही चिन्ह आलेत त्याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो.

0:05

गुरुजी ते आपल्याला सर्व चिन्ह सांगत आहेत. आपण सर्वांनी इकडे लक्ष द्या.

0:11

भक्त पुंडलिकाने दिलेली वीट आहे. ती वीट आहे. त्या विटेवरती देव उभा आहे.

0:19

मुक्तकेशी नावाची दासी होती. त्या रूपाने नाजूक होत्या, त्यांना नाजूक असल्याचा गर्व होता.

0:26

ज्यावेळेस या ठिकाणी देवाच्या दर्शनाला आल्या, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की मी देवाच्या पायावरती डोकं कसं टेकवू.

0:36

त्यांनी देवाच्या पायावरती दर्शन न घेता करंगळी शेजारचं बोट या ठिकाणी लावलेलं आहे डाव्या पायाला.

0:43

या ठिकाणी बोट उठलेलं आहे आणि त्यांचा गर्व हरण झालेला आहे.

0:46

ही कृष्ण अवतारातील गोराख्याची काठी आहे. पितांबराचा सोगा आहे. डाव्या हातामध्ये शंख आहे.

0:51

उजव्या हातामध्ये कमलपुष्प आहे. कमरेला वासनीवेळाचा कडदोरा.

0:54

अर्धांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे.

0:57

ब्रह्मदेवाचे जन्मस्थान नाभीकमल. भृगू ऋषींनी लाथ मारली भृगूलांछन.

1:02

गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. मकराकार कुंडले आहेत.

1:05

शिवाकार मस्तक आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!

End of transcript · 151 words

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Made with TranslateMom

TranslateMom transcribes and translates videos from X, TikTok, YouTube and Instagram. Paste a link and you get a page like this one, in your language.

Transcribed with TranslateMom. Paste any video link to get subtitles and a transcript in your language.

© 2026 TranslateMom · AI video translation and subtitles Transcripts Sources Pricing Legal