0:00

मग तुम्ही प्रस्थापितांच्या बाजूने आमच्या गरिबांचा जीव खायला.

0:05

आता एखाद्या झोपडपट्टीत काही गुन्हा दाखल असता तर १० जणांना अरेस्ट करून आणलं असतं.

0:11

ही तुमची हिम्मत आहे. आणि जे लोक पैशाने बलाढ्य आहेत, त्यांच्या बाजूने तुम्ही उभे आहेत.

0:19

ती लढाई कधी तुमची माझी नव्हतीच, ती लढाई कधीच जातीची नव्हतीच.

0:24

ती लढाई होती प्रस्थापित विरुद्ध गरीब. आम्ही सुद्धा तुमच्या बाजूने उभे राहू, जर तुमच्यावरती अन्याय झाला तर.

0:33

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विसरले, तर लढण्याची ताकद तुमच्या अंगावरती उरली नसती.

0:40

त्या बाईला इज्जत भेटली नसती, तुम्ही विसरले आणि तुम्ही विकले गेले.

0:44

तुम्ही नामदेव ढसाळ कधी वाचलेच नाही, आणि तुम्ही बाबासाहेबांसमोर कधी वाकलेच नाही.

0:51

थू आहे तुमच्यावर. थू आहे तुमच्यावर. वर्दीवर तुमच्या.

0:59

विकले गेले आहात तुम्ही सगळे, आणि या देशाचे शासन करते लाचार झालेत लाचार, लाचार जमलेत सगळे, आत्मसन्मान राहिलाय की नाही हा प्रश्न विचारते.

1:21

राजर्षी शाहू महाराज वाचले असते, तर मराठ्यांनी त्या अस्पृश्यांसाठी लढले हे तुम्हाला कळालं असतं.

1:34

२५-२५ वर्षाच्या पोरींना दाद आली तुम्हाला.

1:37

म्हणून एवढे पोलीस लावलेत बंदोबस्त. २५ वर्षाची आहे मी.

1:46

तुमच्या पोराबाळांवरती येईल ना, तेव्हा हीच पोरी उभी राहील त्यांच्यासाठी लक्षात ठेवा.

End of transcript · 173 words

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Made with TranslateMom

TranslateMom transcribes and translates videos from X, TikTok, YouTube and Instagram. Paste a link and you get a page like this one, in your language.

Transcribed with TranslateMom. Paste any video link to get subtitles and a transcript in your language.

© 2026 TranslateMom · AI video translation and subtitles Transcripts Sources Pricing Legal