टिपू सुलतान, धर्मांतरे आणि मंदिरांना देणग्या: ऐतिहासिक दाव्यांची चर्चा
3 min About India History & how-to
3 min About India History & how-to
टीपू हा एक इतिहासात घडलेला अपघात आहे. मराठीत एक म्हण आहे, मारून मुतकून मुसलमान.
टिपूचं जे उदात्तीकरण केलं जातं की तो मंदिरांना देणग्या देत असे.
तो हिंदूंचा त्राता होता. हे सर्व खोटं आहे.
म्हणजे असं की म्हैसूरच्या राज्यानं हैदरला सेनापती म्हणून नेलं, नेमलं.
नेमालं नको होतं, पण नेमलं. हैदरनं राज्य बळकावलं आणि मग त्या राजाला कैदेत टाकलं आणि मग त्याच्यानंतर टिपू आला.
त्याने सुलतान म्हणून स्वतःला घोषित केलं आणि राजाची अवस्था आणखी वाईट केली.
टिपूनं त्याचा सरदार बदरुद्दीन झमान खान याला 1790 साली पाठवलेलं एक पत्र आहे.
त्या पत्रात तो असं म्हणतो की मी आत्तापर्यंत चार लाख हिंदूंना मालबारमधल्या मुसलमान केलेलं आहे.
हे जेव्हा माझ्या वाचनात आलं तेव्हा मी पहिला तपास असा केला की मालबारची तेव्हाची लोकसंख्या किती होती?
मालबार तेव्हा केरळलाच म्हणत असत. तर तेव्हा केरळची लोकसंख्या तीस पस्तीस लाखाच्या घरात होती.
तेव्हा त्यातले चार लाख लोक बाटवले असले तर टिपू म्हणत असेल तर त्यात अशक्य काही नाहीये आणि म्हणून सांगतो की तामिळनाडूमध्ये मुसलमानांचं प्रमाण गोळाबेरजेनं सांगतो साधारण सहा टक्के आहे.
कर्नाटकामधे बारा टक्के आहे आणि केरळमध्ये मात्र पंचवीस टक्के आहे.
हा सगळा टिपूचा परिणाम आहे. टिपूनं पुढे 1799 मध्ये तुर्कस्तानच्या कॉन्स्टँटिनोपल त्या इस्तंबूल त्या सुलतानाला एक पत्र लिहिलंय 1799 मध्ये.
त्यानंतर लवकरच टिपू मारलाच गेला. त्यात टिपून असं लिहिलंय की मी आत्तापर्यंत पाच लाख काफिऱ्यांना बाटवून मुसलमान केलेला आहे.
या आकड्यामध्ये केवळ केरळमधले लोक नाहीत, कर्नाटकमधले लोक सुद्धा समाविष्ट आहेत आणि काही हजार ख्रिश्चनांना सुद्धा त्याने बाटवलेलं होतं.
पण ते परत ख्रिश्चन धर्मात परतले. मी ही सगळी हकीगत टिपूचं जे उदात्तीकरण केलं जातं की तो मंदिरांना देणग्या देत असे.
तो हिंदूंचा त्राता होता. हे सर्व खोटं आहे.
याचं कसं खोटं आहे ते मी पुराव्यािशी दाखवलेलं आहे.
ते माझ्या Tipu as he really was नावाचं पुस्तक आहे. छोटं पुस्तक आहे.
शंभर पानी पुस्तक आहे आणि इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे.
त्यात सगळं मी सांगितलंय म्हणून आता इथं सांगत नाही.
ही धर्मांतरं खुशीनं केली जात नव्हती. जबरदस्तीनं केली जात होती किंवा प्रलोभनांना होती टिपूची.
कसं? ते मी असं का म्हणतो त्याचे कारण सांगतो.
आत्ताच असं पहा. लव्ह जिहादच्या वेळेला त्या निमित्तानं काही लोक धर्मांतर होत.
काही लोक एखाद्या प्रलोभनांनाही करत असतात.
पण अशी उदाहरणं अक्कल पाहिजे. आजूबाजूला तुम्ही पाहाल तर इस्लामचं तत्वज्ञान पटलं म्हणून एखादा मनुष्य मुसलमान झालाय असं काही फारसं कधी आढळत नाही.
मला तर एकही उदाहरण माहित नाही. माझ्या मित्रमंडळींनाही कोणी नाही असं उदाहरण सांगत नाही की इस्लामचं तत्वज्ञान पटलं म्हणून माणूस मुसलमान आणि म्हणूनच मराठीत एक म्हण आहे. म्हण अशी आहे, मारून मुतकून मुसलमान.
ही मी लहानपणापासून ऐकत आलोय आणि यातला भावार्थ उघड आहे की सरळ मार्गाने काही होत नाही.
End of transcript · 412 words
TranslateMom transcribes and translates videos from X, TikTok, YouTube and Instagram. Paste a link and you get a page like this one, in your language.